बल्लारपुर :-अखिल भारतिय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निर्देशानुसार शेतकरी आंदालनाचे समर्थनार्थ व संसदेचे शितकालीन अधिवेशन रद्य करन्याचे विराेधात प्रत्येक तालूका स्तरावर मशाल जुलूस आंदाेलन चे आयाेजन करन्यांचे सुचित करन्यात आले त्यानुसार पूर्व सांसद नरेश पुगलिया च्या मार्गदर्शनाथ बल्लारपुर युवक काँग्रेसचे आयाेजनानुसार गांधी चौकत येथे बल्लारपुर युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम ह्यांचे नेतृत्वात मशाल जुलूस आंदाेलनाचे आयाेजन करन्यांत आले.
सर्वप्रथम युवक कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया ह्यांनी महात्मा गांधी ह्यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पन केला. सदर कार्यक्रमास जिल्हा महासचिव युवक कांग्रेस ऐड. प्रीति शाह,दुर्गेश चौबे,शंकर महाकाली गोपाल कलवल,सिकंदर खान,जुनैद सिद्दीकी,करण कामटे,सुनील मोतीलाल,संदीप नक्षिणे,अजहर शेख,शैलेश लांजेवार, चंचल मून,समीर खान, काशी मेगनवार, श्रीकांत गुजरकर, प्रेम दारला, अविनाश पोहनकर,रूपेश रामटेके, रोशेन ढ़ेगळे,साहिल शेख,सोनू आमटे, मोहसिन भाई,युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. आंदाेलनात मशाली पेटवून माेदी सरकारच्या शेतकरी विराेधक काळ्या कायद्याचा निषेध करुन दडपशाही सरकार विराेधी नारेबाजी करण्यात आली.