Tuesday, February 27, 2024
Homeचंद्रपुररूई ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यांगांना जिवनावश्क किटचे वितरण

रूई ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यांगांना जिवनावश्क किटचे वितरण

ब्रम्हपुरी
तालुक्यातील रूई येथील ग्रामपंचायत च्या वतीने २०२०-२१ वित्तीय वर्षातील सामान्य फंडा अंतर्गत ५ टक्के अनूदानामधुन रुई येथील १४ लाभार्थ्यांना जिवनावश्यक वस्तुंच्या सामानाचे किट वितरित करण्यात आले.
सोबतच १० टक्के अनुदान योजनेतुन रुई, बेलपातळी येथील ३ अंगणवाड्यांना टेबल व आलमारी चे वितरण करण्यात आले.


याप्रसंगी रुई ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. कल्पनाताई तुपट, उपसरपंच ज्ञानेश्वर बुल्ले, ग्रामसेवक रंजित नंदेश्वर, ग्रामपंचायत सदस्य तथा रूई सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उत्तम बनकर, ग्रा.पं. सदस्य मनोहर भर्रे, अज्ञान शिवुरकार, सौ. रीनाताई निहाटे, सौ. संगिता नाकतोडे, सौ.सुष्मा बगमारे, सौ. स्नेहा ठाकरे, ग्रा.प. शिपाई अजय शिवुरकार, अंगणवाडी कार्यकर्ती प्रमीला गडे, माधुरी बनकर, दमयंता नागमोती ह्या यावेळी उपस्थित होत्या.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

5 COMMENTS

Most Popular