प्रतिनिधी. उमेश मारशेटटीवार.
राजुरा-
विहिरगाव येथी युवा जागृत गणेश मंडळ विहिरगाव च्या वतीने नेहमी प्रमाणे या वर्षी पण गणेश मूर्थी ची स्थापना करण्यात आली हे मंडळ नेहमी सामाजिक भावनेच्या उद्देशाने कार्य करत असते तसेच कोरोना काळ लक्षात घेता या वर्षी पण युवा जागृत गणेश मंडळ विहिरगाव यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विहिरगाव च्या विद्यार्थी ना शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असता गणपती उत्सव मध्ये विनाकारण खर्च न करता गावातील मोलमजुरी करून आपले उदरनिर्वाह करणारा इंद्रपाल भटारकर याचे काही दिवसा पाहिले मजुरी काम करत असताना जखमी झाल्या मुळे त्यांच्या कुटुंब ला उपचारासाठी विरुर येथील ठाणेदार श्री राहुल चव्हाण साहेब यांच्या कडून 1000 रुपये व युवा जागृत गणपती मंडळ विहिरगाव यांच्या कडून 500 रुपये आर्थिक मदत करण्यात आली विहिरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुलांना शालेय साहित्य वाटप च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विरुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री राहुल चव्हाण साहेब उद्घाटक उपसरपंच निळकंठ खेडेकर ,प्रमुख अतिथी इर्शाद शेख ,आत्माराम खेडेकर,सचिन बोढे पोलीस पाटील , पंढरी देवईकर,उपगलनावार मॅडम, धवणे मॅडम,राजापुरे मॅडम मेश्राम सर ,मंडळ चे अध्यक्ष प्रमोद मधुकर,सोमेश्वर देवईकर,प्रफुल चंदनखेडे,जीवन देवईकर,रमेश येरेवार,विनोद खेडेकर, सत्यपाल खेडेकर,प्रफुल रागीट, दिनेश बावणे,किशोर भटारकर,सचिन खेडेकर,गणेश चंदनखेडे,अक्षय बोढे,राहुल देवईकर योगेश भलमे, अतुल देवईकर,मनोज खेडेकर, संदीप खेडेकर,सुरज खेडेकर,स्वप्नील वाढई, संदीप साळवे,केतन वांढरे, कैलास भटारकर,प्रदीप खेडेकर, हंसराज भलमे,बाळू कस्तुरे, व मंडळाचे सदस्य गण व गावकरी उपस्थित होते.