गडचांदूर .मो.रफिक शेख
राज्यात अनेक मु HVस्लिम संघठण झाली मात्र आंदोलनाचे रुपरेषा, व दिशा कशी असावी यात इतर संधठण कमी पडले असून याची मजबुती असल्याशिवाय संघटनेच्या आंदोलनाला यश येणे शक्य नाही ते अख्या महाराष्ट्रात फक्त प्रा.जावेद पाशा याचे नेतृत्वात असलेल्या भारतीय मुस्लिम परिषद या सामाजिक संघटनेत आहे .आता गाव तेथे परिषद ही संकलपणा घेऊन प्रा.जावेद पाशा निघाले असून मुस्लिम आरक्षण चा लढा अधिक तीव्र करून ही मागणी पूर्ण केल्या शियाय गप्प बसणार नाही.त्यासाठी राजकीय संघटे मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिम सोबत असेल असे पाशा यांनी सागितले. या आधी भारतीय मुस्लिम परिषदेने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा लढा, सच्चर समितीचा लढा पूर्ण ताकतेने लढून हस्तगत केला या साठी सवैधानिक पद्धतीने मोर्चे,धरणे,रास्ता रोको,जेलभरो आंदोलन केले होते त्याच प्रमाणे आरक्षणाचा लढा लढल्या शिवाय हे मुकी, बहेरी,सरकार आरक्षण देणार नाही.त्यासाठी सर्व मुस्लिम राजनेते,सर्व मुस्लिम संघठन यांनी परिषद ला सहकार्य करण्याचे आव्हान प्रा.जावेद पाशा यांनी केले आहे त्यानी नुकतीच एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील याची भेट घेऊन त्यांनी लीहलेल्या पुस्तकाची माहिती दिली त्यानी आज आज पर्यंत समाज उपयोगी पणास पेक्षा जास्त पुस्तके लिहली आहे. समोरील आंदोलनाची रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल असे पण प्रा.जावेद पाशा म्हनाले.