Tuesday, July 16, 2024
Homeचंद्रपुरब्रम्हपुरी तालुका युवासेना-युवतीसेना आढावा बैठक संपन्न

ब्रम्हपुरी तालुका युवासेना-युवतीसेना आढावा बैठक संपन्न

ब्रम्हपुरी: महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा युवासेना प्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार
युवासेना सचिव मा.वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या सूचनेनुसार मा.रुपेशदादा कदम युवासेना कार्यकारणी सदस्य,शीतलताई देउरुखकर शेठ युवासेना कार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी तालुका युवासेना युवतीसेना आढावा बैठक मा.नित्यानंदजी त्रिपाठी साहेब युवासेना जिल्हा विस्तारक,मा.तृष्णाताई अमोल गुजर युवतीसेना जिल्हा विस्तारक, मा.अमोलजी गुजर , मा.हर्षलभाऊ शिंदे जिल्हा प्रमुख युवासेना,मा.पप्पुभाऊ सारवण जिल्हा समन्वक तथा नगरसेवक भद्रावती न.प यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडली
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून करण्यात आली या वेळी मान्यवरांनी युवासैनिकाना मार्गदर्शन केले
युवासेना जिल्हा प्रमुख हर्षलभाऊ शिंदे यांनी शिवसेना घराघरात पोहचवा अशे आव्हान युवासैनिकाना केले नित्यानंदजी त्रिपाठी साहेब यांनी युवासैनिकाना मार्गदर्शन करत युवासेनेच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न कसे मार्गी लावता येईल.


युवकांच्या समस्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी युवासेना हेल्प लाइन नंबर देण्यात आला हेल्प लाईन नंबर वर ज्या समस्या अडचणी येतील त्या युवासेनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील
मा.तृष्णाताई गुजर यांनी युवतीना मार्गदर्शन केले युवतीसेना सेना वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहा असे आव्हान युवतीसेना पदाधिकारी यांना केले.श्री अमोलजी गुजर यांनी युवासैनिकाना मार्गदर्शन करत
ठाकरे सरकारची कामे सोशल मीडिया च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवा.
सर्व मान्यवरांनी युवसैनिकाना मार्गदशन केले व शहरातील तीन शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.शिवसेना तालुका प्रमुख
युवासेना शहर प्रमुख अमोल माकोडे,युवा सेना उपशहर प्रमुख आशिष गाडलेवार,युवतीसेना उपजिल्हा प्रमुख रेवतीताई बालपांडे,युवती सेना तालुका प्रमुख कविता घोडमोडे,युवती सेना शहर प्रमुख भुवनेश्वरी बनपूरकर,तेजस चौधरी,रोशन बनपूरकर,राहुल साहरे,

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular