Friday, June 9, 2023
Homeचंद्रपुरबिबी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने कबड्डी स्पर्धेला सुरुवात

बिबी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने कबड्डी स्पर्धेला सुरुवात

गडचांदूर प्रतिनिधी

बिबी:सेव्हन स्टार सपोर्टिंग क्लब व जिजामाता स्पोर्टिंग क्लब या दोन्ही मंडळाच्यावतीने बीबी येथे पुरुषांकरिता कबड्डीचे भव्य खुले सामने आयोजित करण्यात आलेले असून सामन्यांच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार एडवोकेट सटक तर अध्यक्षस्थानी बीबी गावचे माजी उपसरपंच संभाजी पावडे ऑल असुटकर एडवोकेट दिपक जगताप ग्रामपंचायत सदस्य विकास दिवे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती उद्घाटन समयी उपस्थित झालेल्या सर्व प्रेक्षक वर्गांच्या मनोरंजनासाठी मंडळाच्यावतीने चा सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देण्यात आली दोन दिवस चालणाऱ्या या कबड्डी सामन्यांमध्ये खेळाडू वृत्तीने आपल्या कौशल्याचा प्रदर्शन करावं अशा प्रकारचा संदेश खेळाडूंना देत पार पडला यावेळी दोन्ही मंडळाचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular