Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुरपैनगंगा वेकोली प्रकल्पाच्या विरोधात तहसीलदार यांच्या कडे गावकऱ्यांनी केली तक्रार

पैनगंगा वेकोली प्रकल्पाच्या विरोधात तहसीलदार यांच्या कडे गावकऱ्यांनी केली तक्रार

पुनर्वसन स्थळी प्लॉट किंवा प्लाँटची योग्य किमंत
मिळावी म्हणून मागणी , न मागणी झाल्यास
पोळ्या च्या नंतर आमरण उपोषणाची नक्की तयारी

मो.रफिक शेख (गडचांदुर) पैनगंगा वेकोली प्रकल्पाच्या अरेरावी .हेकेखोर धोरणाला कंठाळातून होण्या इच्छेनुसार गावकऱ्यांनी कोरपना तहसीलदार यांच्या कडे निवेदन सादर करून
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया च्या वतीने तोडींही पैनगंगा वेकोली प्रकल्प विरूर (गाडेगाव तालुका कोरपना. जी. चंद्रपूर या प्रकल्पाच्या विरोधात तक्रार केली आहे .

  सविस्तर बातमी या प्रमाने आहे की या पैनगंगा वेकोली प्रकल्प विरूर )गाडेगाव तालूका कोरपना .जिल्हा चंद्रपूर यांनी येथील गावकऱ्यांना न विस्तृत विश्वासात न घेता गावत डोज्ल 

लावून घर पाडून बेघर केले. या अणुषंगाने गावकऱ्यांनी या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांच्या विरोधात कोरपना तहसीलदार यांना निवेदन देऊन तक्रार तसेच गडचांदूर पोलीस ठाण्यात दिली या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांची तक्रार ,न

 • गुन्हा दाखल न झाल्यास न्यालायात जाण्याची तक्रारदाराची तयारी
 • आहे, दरम्यान पोळा झाल्यावर तक्रारदार उपोषणाला बसण्याची इच्छा पूर्ण पने असल्याचे विदर्भ कल्याण ला
  निवेदन देऊन कळविले आहे. पैनगंगा वेकोली च्या संदर्भात चक्क कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांना निवेदन देत पैनगंगा वेकोली च्या विरुद्धात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार विरूर (गाडेगाव ग्रामस्थ आणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर खाडे , रिपब्लिकनचे तालुका सरचिटणीस गौतम धोटे , साहेबराव घुग्गूल , आणी तसेच कांग्रेसचे सामाजिक कार्यकर्ता उत्तंमराव पेच्चे साहेबांच्या सह ग्रामस्थानी मागणी व तक्रार केली आहे.

या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांनी सदर विरूर गावातील पात्रातून अवैध कोळसा उत्खनन, सुरू केले ते या पैनगंगा वेकोली अधिकारी यांनी थांबवावे . नाही तर गावकऱ्यांना मोबदला जागा द्यावी / नाही तर खाली जाग्याचे तिन लाख रूपये देण्यासाठी रास्त मागणी विरूर गावातील ( 52 ) गावकरी न्याय हक्काची
मागणी धरून आहेत .
याद्वारे करण्यात .वेळोवेळी निवेदन व प्रसारमाध्यमांच्या माध्यमाने यावर प्रकाश टाकण्यात आला मात्र या पैनगंगा प्रकल्प अधिकारी यांनी विरूर गावकऱ्यांच्या संदर्भात कसलीही कारवाही न झाल्याची माहिती गावकरी अन्याय सहन करते आयु , मारोती पिंपळकर , रविदास करमणकर , कितीदास करमणकर , सुधाकर केळझरकर , विक्रंम ताजने , आणि समस्त खाली प्लाँट धारक मौजा विरूर गाडेगाव यांनी दिली आहे.
याप्रकरणी प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करावी. दोषींविरुद्ध भारतीय दंडसंहितेचे कलम-नियम-उपनियम व अटी नुसार गुन्हा दाखल करून कार्यवाही व्हावी अशी लेखी तक्रार गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास न्यालायात दाद मागण्याची तयारी आम्ही ठेवली आहे, असे विरूर वाशीय म्हणतात
यांच्या या आरोप व तक्रारीमुळे कोरपना तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या तक्रारीविषयी पोलीस व प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous article06/09/2021
Next article07/09/2021
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular