विना शस्त्रक्रिया करता डॉ. मनिष मूंधडा यांनी त्या दीड महिन्याच्या रियांश यांच्या जीव वाचविला
चंद्रपूर : 21 डिसेंबर 2020 रोजी वरोरा तालुक्यातील निवासी निखिल बाबुराव मडावी यांच्या दीड महिन्याच्या रियांश नावांच्या मुलाच्या नाकाद्वारे सेफ्टीपिन श्वास नलिकेत गेल्यामुळे मडावी कुटूंबियांची चागलीच धावपळ सुटली.

रियांश ची आजी त्यांचे नाक साफ करत असतांना ही सेफ्टीपिन नाकात गेली असल्याचे व बाळांनी जोराने श्वास घेतल्यामुळे ही पिन श्वास नलिकेत फसल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी वरोरा शहरातील बालरोग तज्ञ् डॉ देवतळे यांना दाखविले असता त्यांनी नाक कान घसा तज्ञ् च्या हॉस्पिटल मध्ये दाखविण्याच्या सल्ला दिला त्यानंतर मडावी कुटूंबियांनी चंद्रपूर शहरातील जटपुरा परिसरातील भारती हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. मनीष मूंधडा यांनी वेळ वाया न घालवित्या निपूर्णतेने सुजबुज दाखवून आकस्मिक सर्जरी ( Branchscby ) द्वारे त्या श्वास नलिकेत फसलेल्या सेफ्टीपिन ला विना शस्त्रक्रिया करता कुशलतापूर्व बाहेर काढली व त्या दीड महिन्याच्या लहान मूला च्या जीव वाचविला असल्यामुळे डॉ. मनिष मूंधडा व त्याच्या संपूर्ण टीम चे कौतुक केले जात आहे. यामध्ये सुघनी तज्ञ डॉ. सलीम तुकडी यांनी या शस्त्रक्रियात मोठे योगदान दिले असून या अनोख्या शस्त्रक्रियानंतर त्या दीड महिने च्या मुलाला चंद्रपूर येथील बालरोग तज्ञ डॉक्टर शिवजी यांच्या देखरेखीत व उपचारार्थ ठेवले असल्याचे डॉ. मनिष मूंधडा यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे. आता रियांश ची प्रकृती ठीक असून तो लवकरच आपल्या गावी परत नार