मोटर सायकल बैल बंडी वर चढउन केले आंदोलन . गडचांदुर .मो.रफिक शेख — – आज दि.२०/१०/२१ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तथा नितीन भटारकर(जिल्हाध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर)यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने केंद्रातील भाजप सरकारने देशातील सामान्य जनतेला वेठीस धरत पेट्रोल.डिझेल.गॅस दरवाढ केली आहे,त्या विरोधात युवकांनी “धोरण मोदींचे,मरण जनतेचे”.”मोदीजी नही चाहिए अच्छे दिन,लोटादो हमारे बुरे दीन”.या आशयाचे नारे नारे देत केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.
यावेळी आकाश वराटे(शहराध्यक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचांदुर) आसिफ किडिया.मयूर एकरे. वैभव गोरे.सलीम शेख.निखिल एकरे.करण सिंघ.सादिक शेख.मेघराज एकरे.सूरज पिंगे.बादल पेचे.राहुल चुरे.सागर ताडे.अंकुर.स्वप्नील.अनुराग जोगी.अमोल गोखरे.अक्षय मेश्राम. अरूण सातपडे.सदानंद गिरी.विनेश देठेकर. राकेश उमरे. नितेश देथे. बंडू पाचभाई .दिनेश डांगे. इत्यादी शहारातील युवक उपस्थित होते..