ब्रह्मपुरी:
चंद्रपूर येथील स्थानिक जल नगर वार्डातील दासू बाबा उदासी देवस्थान कमिटीच्या वतीने उदासीन चार्य जगद्गुरु भगवान श्री चंद्र जी महाराज यांची 527 वी जयंती नुकतीच संपन्न झाली.

जयंतीचे औचित्य साधून पूजा अर्चा कळव प्रसाद भजन कीर्तन हरिदास आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र लोक लेखा समितीचेअध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने स्व, तुळसाबाई बेनदासजी अलमस्त यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उदासी सेवा समितीचे अध्यक्ष चोकादास बेनी दासअलमस्त यांच्या अथक प्रयत्नाने श्री दास बाबा उदासी देवस्थान कमिटी चंद्रपूर तर्फे छत्री वितरण कार्यक्रम घेण्यात आला
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी श्री दासु बाबा उदासी देवस्थान कमिटी चंद्रपूर चे अध्यक्ष राजेश रतनदास महासाहेब उपाध्यक्ष संजय प्रेमदास बालू घोसले कमिटीचे सर्व पदाधिकारी सदस्य चंद्रपूर जल नगर येथील सर्व उदासी समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य केले
यावेळी चोकालदासअलमस्त, विनोद महासाहेब सुभाष अलमस्त, कुमुद उदासी वरोरा येथील उत्तरदास अलमस्त प्रदीप अल्लमस्त गडचांदूर येथील रंजन जी बालू भोसले प्रवीण अलमस्त बल्लारशा येथील आनंद उदासी राजू बालू घोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती