गडचांदुर – मो.रफिक शेख

जगात व राज्यात कोरोनासरख्या विशानुने गेल्या दोन वर्षापासून धुमाकुळ घातला आहे.शाशनाचे नियम व अटी पाळत यंदा गड़चांदुर शहरात jmd कला अकाड़मी तर्फे ऑनलाइन डांडिया व गरबा स्पर्धच तालुका स्तरीय आयोजन करण्यात आला होत या स्पर्धेत एकूण पन्नास स्पर्धकनी सहभाग घेतला होता व या स्पर्धच बक्षीस वितरण सोहळा काल दीनाक 23 ला शनिवार ला पार पडला या कार्क्रमाचे अध्यक्ष शरद जोगी उपाध्यक्ष नगर परिषद गड़चांदुर.अध्यक्ष सविता टेकाम नगराध्यक्ष गड़चांदुर. मीनाक्षी एकरे नगरसेविका.मनोज भोजेकर. वैभव गोरे शुभम संकुलवार. विनोद एकरे .तुकाराम चिकटे. सोमेष्वर सोनकाबले.श्री ढेगळे.हरि मोरे.कालू शेख प्रेम वाघमारे उपस्थित होते या वेळी कपल एकल या स्पर्धेचे परोतोषिक वित्तरन करण्यात आले कार्यक्रमाच संचालन मयुर एकरे.प्रस्तावना अतुल गोरे. आभार प्रवीन गुरनुले यांनी मानल कर्यक्रमाचा यसस्वी साठी पंकज इटनकर.पराग गौहरकर.सोनू मेश्राम अनिल शेंडे नितेश सोनुले स्नेहल बोरुले होते