Wednesday, June 7, 2023
Homeचंद्रपुरकन्हाळगाव येथे कापूस खरेदी ला शुभारंभ 6201 रू भावाने खरेदी सुरू

कन्हाळगाव येथे कापूस खरेदी ला शुभारंभ 6201 रू भावाने खरेदी सुरू

गडचांदुर .मो.रफिक शेख.
कोरपना तालुक्यातील जवळच असलेल्या कन्हाळगाव येथील व्येकंटेश ट्रेडर्स कं द्वारे शेतकरी श्री अरविंद पाटील कौरासे यांचा व सौ ज्योतीताई अरविंद कौरासे यांच्या कापसाला 6201 रू भावाने खरेदी करून या दाम्पत्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करताना श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपणा तसेच उपस्थिती श्री राजूभाऊ चिकटे,श्री प्रवीण भोयर, श्री संतोष कोराम,श्री सुरेंद्र पावडे,श्री दिवाकर गेडाम,नितेश पावडे आधी शेतकरी बांधव उपस्थित होते शेतकरी बांधवांत उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे शेतकरी श्री अरविंद कौरासे यांनी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच कन्हाळगाव यांचे आभार मानले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular