गडचांदुर.मो.रफिक शेख.-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेली व सीमेंट सिटी म्हणून ओड़खल्या जाणाऱ्या गड़चांदुर येथे दरवर्षी तान्हा पोळा उसव मोठ्या जल्होशात साजरा केला जातो.मगल्यावर्षी पासून राज्यात कोरोनाचे संकट असल्याने गड़चांदुर तान्हा पोळा उसव समितितर्फे ऑनलाइन तान्हा पोळा आयोजन करण्यात आले यात शहरातील बालगोपाळाचा उत्तम प्रतिसाद मिळाला युग सचिन झाड़े यांनी तान्हा पोळा स्पर्धेत मथुरातील श्रीकृष्ण नगरी प्रतिकृति मांडली व प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय देवांश एकरे. हेमन्त परसुटकर.चिन्मय गोरे यांनी पारितोषिकाचे मनकारी ठरले या कार्यक्रमात कोविड योद्धा म्हणून प्रमोद वाघमारे.

बबलू राठोड़. प्रमोद शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन पोळा समिति तर्फे सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमला उपस्थित सविता टेकाम. नगराध्यक्ष न प गड़चांदुर मीनाक्षी एकरे. नगरसेवक हंसराज चौधरी.सचिन भोयर.मनोज भोजेकेर.प्रा.अशोक डोईफोड़े.शरद बेलोरकर. आनंदराव पा.एकरे.पवन राजुरकर.विक्की उरकूडे उध्दव पूरी. प्रवीण झाड़े.रोहन काकड़े उपस्थित होते संचालन मयुर एकरे तर आभार वैभव गोरे यांनी मानले