Tuesday, November 30, 2021
Homeयवतमाळकोरोना योद्धा पराग पिंगळे यांचा सत्कार

कोरोना योद्धा पराग पिंगळे यांचा सत्कार


यवतमाळ: जिल्हा प्रशासन,पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे हस्ते व जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह,जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना काळात शिवसेनेने केलेल्या कामगिरी बद्दल जिल्हा प्रशासनाच्या गणतंत्र दिवस कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या सत्काराचे संपूर्ण श्रेय हे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, ना.संजय राठोड यांना जाते. इतकेच नाही तर कोरोना संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सतत जवळपास 45 दिवस रोज 4000 ते 4500 गरजूंना भोजन पोहोचवणारे शहरातील सर्व शिवसैनिक सहकारी ह्याच्या शिवाय हा उपक्रम पूर्ण होणे अशक्यप्रय होते. त्यामुळे ह्या पुरस्काराचे खरे मानकरी यवतमाळ शहरातील सर्व शिवसैनिक बांधव आहे अशी प्रतिक्रिया पराग पिंगळे यांनी दिली.

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

23 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular