Thursday, March 28, 2024
Homeवर्धामेधावी शुक्ला हिला आचार्य पदवी सन्मान

मेधावी शुक्ला हिला आचार्य पदवी सन्मान

वर्धा : मेधावी शुक्ला याना आचार्य पदवी महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय मध्ये देऊन सम्मानित करण्यात आले.


मेधावी शुक्ला हिने संस्कृति विद्यापीठ मध्ये गांधी आणि शांति अध्ययन विभाग अंतर्गत शोध निबंध अहिंसक जीवन – शैली मधील राजयोग चे अवदान : परम्परा , स्वरुप , प्रयोग आणि मीडिया यांची भूमिका या विषयावर अनुसंधान पूर्ण केले. गांधी आणि शांति अध्ययन विभागाचे विभागाध्यक्ष डॉ. मनोज कुमार राय ( शोध निर्देशक ) यांच्या मार्गदर्शनात शोध निबंध पूर्ण करण्यात आला. मेधावी शुक्ला हिने वडील ,आणि परिवाराचे सहकार्य मिळाल्या बद्धल तसेच विश्वविद्यालयातील शिक्षक यांचे आभार व धन्यवाद दिले .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular