Thursday, March 28, 2024
Homeवर्धाभाजयुमोची नवी कार्यकारिणी घोषित

भाजयुमोची नवी कार्यकारिणी घोषित

हिंगणघाट

आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितित भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांचे निर्देशानुसार शहर कार्यकारीणी घोषित करण्यात आली.
कार्यकारिणीचे घोषणेनंतर आमदार समिर कुणावार यांनी भाजयुमो शहर नवनियुक्त अध्यक्ष सोनु पांडे तसेच सर्व नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करीत त्यांना लोकाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी, युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री अविनाशजी देव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वरूण पाठक ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नितीन मडावी,नगर परिषदेचे स्वास्थ सभापती सुदर्शन गवळी, हिंगणघाट ग्रामीण तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे,महिला भाजपा शहराध्यक्ष अनिता माळवे,समाजसेवक सुनील डोंगरे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे संचालन सुभाष कुंटेवार यांनी केले. तर भाजपा शहराध्यक्ष आशिष पर्बत यांनी आभार मानले.
कार्यकारणीमध्ये
सोनू पांडे शहराध्यक्ष, गौरव तांबोळी संघटन महामंत्री, स्वप्निल शर्मा महामंत्री, अतुल नंदागवळी महामंत्री, योगेश्वर जिकार सोशल मिडीया प्रमुख, भुषन आष्टनकर उपाध्यक्ष, मुकेश गुजराती उपाध्यक्ष,
तुषार हवाईकर उपाध्यक्ष, नितीन नांदे उपाध्यक्ष, रितिक दांडेकर सचिव,
निखील हिवंज सचिव, अक्षय हारगोडे सचिव, नीरज सैनी सचिव, बाबू चौहान सचिव, सुरज युवनाथे संपर्क प्रमुख,

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular