Friday, March 29, 2024
Homeवर्धाबोंडअळीच्या एकात्मीक कीड व्यवस्थपनाबाबत कृषी दुतांकडुन मार्गदर्शन

बोंडअळीच्या एकात्मीक कीड व्यवस्थपनाबाबत कृषी दुतांकडुन मार्गदर्शन

कारंजा (घा): – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सन्लग्नित नवसंजीवन शिक्षक प्रसारक मंडळ कृषी महाविद्यालय दारव्हा येथील विद्यार्थ्याने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत सावळी (खुर्द), ता. कारंजा (घाडगे). येथे योगेशभाऊ दलाल यांचा शेतावर बोंडअळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत कार्यक्रम रबविन्यत आला मागील ३-४ वर्षीपासुन बोंडअळीमुळे .

कपाशी या पिकाचे खूप नुकसान होत आहे. उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे व उत्पदनमधे सरसरीचा तुलनेत घाट पाहायला मिळत आहे यावर तोडगा म्हणून शेतकर्यांनी कपाशीवरिल बोंडअळीच्या व्यवस्थपनेसाठी केवळ रासायनिक पद्धतिचा वापर न करता, मशगति, यन्त्रिक, जैविक पद्धतिचा वापर करावा तसेच गरज पडल्यास आर्थिक नुक्सनिचा पातळी नुसार रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावातसेच मित्रकिडीचे संगोपन करून उत्पादन खर्च . कमी कसा होईल आणि निसर्गाचा समतोल कसा राखता येईल या वीषयान्वर कृषी दुतांकडुन शेतकर्यान्सोबत चर्चा करण्यात आली यावेळी कृषिसहायक परतेती मॉडम उपस्थित होत्या
कृषी महविद्यलयाचे प्राचार्य श्री. प्रभाकर बोबडे, ग्रामीण कृषी कार्यानुभव अधिकारी प्रा. पंकज खाडे व कीटकशास्त्र विभागाचे प्रा. मंगेश खाडे यांचा मदर्शनखली कार्यक्रम पार पडला. यामध्ये भुषण चौधरी या विद्यार्थ्याने पुढाकार घेतला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular