Thursday, April 25, 2024
Homeवर्धाप्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताला लागली गळती

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताला लागली गळती

दीड वर्षातचं भिंतीना गेल्या भेगा,
निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप, ठिकठिकाणी लावले कुलर चे टप
समुद्रपूर :
मांडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताला गळती लागल्याने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केल्या जात आहे. गेल्या दिड वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या इमारतीच्या दर्जा बद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

मोठा गाजावाजा करीत येथील प्रा आ केंद्राची इमारत बांधली,पण अल्पावधीतच स्लॅब गळणे तसेच भिंतीला भेगा पडणे यात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही,

येथील जिल्हा परिषद सदस्या आरोग्य सभापती असतांना देखील निकृष्ट दर्जाचे कामाविषयी चर्चेला उधाण आली आहे

हे काम करणाऱ्या ठेकेदारावर सुद्धा प्रशासन काय कारवाई करते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे,

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular