Friday, March 29, 2024
Homeवर्धानिधन वार्ता

निधन वार्ता

कल्पना टाकोने यांचे निधन
वर्धा: पुलगाव येथील तेलधानी फैल येथील रहिवासी कल्पना बाबाराव टाकोने ( 59) यांचे दिर्घ आजाराने बुधवारला निधन झाले.
त्यांच्या पश्च्यात पती,दोन मुले,सून,नात आणि आप्तस्वकिय आहे.स्थनिक मोक्षधामवर त्यांच्या पार्थिवावर अंतसंस्कार करण्यात आला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular