Friday, March 29, 2024
Homeवर्धाघराला पाणी मारत असताना करंट लागुन तरुण युवकाचा मृत्यू

घराला पाणी मारत असताना करंट लागुन तरुण युवकाचा मृत्यू

समुद्रपुर:- तालुक्यातील सावंगी वडगाव येथील आकाश दिलीप राऊत वय २४ वर्ष या युवकाच्या घराचे काम चालू असल्याने घरावर चढुन लाईट लावत असताना अचानक इलेक्ट्रिक शॉक लागला असता पांडुरंग राऊत व पवन मुळे यांनी त्याला समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉ. वरभे यांनी त्याला मूत घोशित केले.


आकाश राऊत हा तरुण युवक ईरा अर्बन बँकेचे डेली कलेक्शन करुन घर चालवत होता व घराचा उद्धार निर्वाह करत होता. परंतु त्याच्यावर काळाणे घाला घालुन त्याचे प्राण हिरकाऊन नेले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular