Friday, April 19, 2024
Homeवर्धाकोटेश्वर देवस्थान येथे शेतकऱ्यांचे चर्चासत्र संपन्नविजय गोपाल :

कोटेश्वर देवस्थान येथे शेतकऱ्यांचे चर्चासत्र संपन्न
विजय गोपाल :

श्रीक्षेत्र कोटेश्वर देवस्थान येथे मोहगनी विश्व ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्यावतीने शेतकरी चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते.


त्या कार्यक्रमाला भगतसिंग शेळके यांनी शेतकऱ्यांना मोहगणी वृक्ष लागवडी संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन केले मोहनी वृक्षाची लागवड ही महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. म्हणून शेतकऱ्यांनी मोहनी वृक्ष लागवडीकडे वळल्यास शेतकर्‍यांच्या उत्पन्नात ममहोगनीवृक्ष लवृक्ष लागवडीमुळेभर पडेल असे विचार त्यांनी व्यक्‍त केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मनोज भाऊ वसू, पंचायत समिती देवळी माजी सभापती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच शशांक शलद, राजू लोहकरे ,प्रवीण डहाके आणि परिसरातील विजयगोपाल थांबा हिवरा कोल्हापूर रोहिणी व गाव नांदुरा शेंद्री तळणी येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे मुख्य संचालन संतोष गुघाने यांनी केले. या कार्यक्रमास नितीन ठाकरे यांनी सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular