Friday, March 29, 2024
Homeवर्धाकष्टाने केली बांधणी कोरोनाने हिरावले अत्रपाणी

कष्टाने केली बांधणी कोरोनाने हिरावले अत्रपाणी


बुरुङ व्यावसायिकांची व्यथा: प्लास्टिकमुळे कनगी,टोपली इतर साहित्य इतिहासजमा होण्याच्या मार्गावर
मानिष गांधी

समुद्रपूर
रोजच्या वापरात दिवसेंदिवस वाढत असलेला प्लास्टिक साहित्याचा वापर त्यातच कोरोणामुळे गेल्यावर्षी तीन महिने व यंदा गेल्या दोन महिन्यापासून व्यवसाय बंद ठेवा लागल्याने बांबूपासून साहित्य तयार करणारा बुरड व्यवसायिक अडचणीत सापडला आहे. कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने तसेच गावागावात जाण्याचा निर्बंध असल्यामुळे बुरड व्यवसायाकडे साहित्य तयार असूनही त्याची विक्री होऊ शकली नाही
सध्या राज्य सरकारने काही शिकतील का दिली असली तरी चहा व्यवसाय लग्नसराईवर अवलंबून असते लग्न का ठोक हा फरवरी ते जून पर्यंत असतो पण या महिन्यात लॉकडाउन असल्यामुळे त्यांचा हा व्यवसाय बंद राहाला. त्यातच डोक्यावर कर्ज असल्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा तरी कसा यावेळी त्यांची विवचंनेमुळे बुलट व्यवसायिक पूर्णता हतबल झालेले आहेत.

शासनाने लक्ष देऊन आर्थिक मदत जाहीर करावी,अशी मागणी व्यवसायितुन होत आहे. कोरोना महामारीचे संकट सर्व जगभर आहे बांबूपासून टोपल्या,सुपे आदी वस्तू तयार करणारा बुुरड समाजही संकटात सापडला आहे.आजही मूळ व्यवसाय करून आपले जीवन जगत आहे समाजातील बरेच लोक हात पारंपारिक व्यवसाय करीत आहे.या समाजातील आपला उदरनिर्वाह करणारे वृद्ध आजही पहायला मिळतात पण तरुण मात्र या व्यवसायासाठी इच्छुक नाहीत. या समाजात अनेक लोक बांबू विक्रीचा व्यवसाय करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून बुरड व्यवसाय टिकवण्यासाठी धडपड करीत आहे. कोरोणामुळे लग्नसराईचा हंगाम गेला असल्याने आता हा व्यवसाय टिकवण्याची आव्हान असल्या समाजापुढे आहे.
या ग्रामीण कारागिरांना आज शासनाच्या मदतीची आवश्यकता असून त्यांना शासनाने पेन्शन चालू करावी अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
गत वर्षी लॉकडाऊनमुळे तीन महिने यंदा गेल्या दोन महिन्यापासून आमचा व्यवसाय बंदच होता त्यामुळे मोठे आर्थिक संकट आले आहे.तयार केलेला माल घरातच पडून आहे. आमचा हा व्यवसाय लग्नसराई वर अवलंबून असतो आम्ही या हंगामावर आमचा वर्षभराचा गाड्या चालू होतो.
ललीता मसराम व्यवसाईक समुद्रपूर

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular