Saturday, April 20, 2024
Homeवर्धाआज आलेल्या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात समुद्रपूर येथील विकास विद्यालयचे मुख्य इमारतीचे...

आज आलेल्या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात समुद्रपूर येथील विकास विद्यालयचे मुख्य इमारतीचे तीन उडली

आज आलेल्या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात समुद्रपूर येथील विकास विद्यालयचे मुख्य इमारतीचे तीन उडून शाळेच्या मैदानात पडले त्यामुळे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला शाळेचे मोठे नुकसान झाले झाले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular