Friday, March 29, 2024
Homeवर्धाअस्सल ग्रामीण संस्कृतीतून निर्माण झालेला खेळ म्हणजे कबड्डी -- आमदार दादाराव केेचे

अस्सल ग्रामीण संस्कृतीतून निर्माण झालेला खेळ म्हणजे कबड्डी — आमदार दादाराव केेचे

तळेगाव : अस्सल ग्रामीण संस्कृती जपणारा खेळ म्हणजे कबड्डी होय असे प्रतिपादन माजी आमदार दादाराव केचे यांनी भारसवाडा भव्य कबड्डी स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्यातील मंचावरून अध्यक्षपदावरून बोलताना आपले विचार व्यक्त केले भारसवाडा येथील स्व. विनोदराव गांडोळे व स्व. अवधूतराव खोपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी प्रमाणे कबड्डी स्पर्धेतील आयोजित मंचावर आ. दादाराव केचे, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिताताई गाखरे. जि. प.सदस्या अंकिताताई होले.

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती युवराज ढोले ,रवी परनकर, अशोकराव विजयकर,अजय लोखंडे,देवानंद डोळस, विशाल मोकाशे,कमलाकर निंभोरकर, सचिन होले,सरपंच विनोद शेंडे, पुनमचंद मालपाणी, गिरीश गांडोळे,भाऊ खंडार, निलेश खोपे,गजानन ढोक, मधुकर ढोरे, मधुकर पुंड, ज्ञानेश्वर कावळे विराजमान होते पुढे बोलतानाआ. दादाराव केचे यांनी व्यायाम शाळे करता अनुदान तर जिम साठी स्वनिधीतून निधीतून एक लाख रुपये देण्याचे कबड्डी खेळाडूंना दिले.तर जि. प. अध्यक्षा सरिताताई गाखरे यांनी विविध अंगांनी कबड्डी हा खेळ खेळाडूचा सर्वांनी विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे मत व्यक्त केले तर जि. प. सदस्य अंकिताताई होले यांनी शैक्षणिक प्रगतीसह खेळाचे कौशल्य प्रगतीसाठी आवश्यक असून त्यासाठी ग्रामीण भागातील लोकजीवनातला कबड्डी हा अत्यंत महत्त्वाचा खेळ असल्याचे स्पष्ट केले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले तर सदर मंचावरून तालुक्‍यातील सर्वाधिक मोठ्या असलेल्या तळेगाव (शा.पं.)येथील ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवल्याबद्दल विजयाचे शिल्पकार म्हणून सचिन होले यांचा या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आला राष्ट्रसंत युवक संघटनेच्या आयोजकाच्या प्रमुख भूमिकेत असलेले अजय लोखंडे व निलेश खोपे यांनी आयोजित केलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद पाहून पंचक्रोशीत कबड्डी स्पर्धेचे कौतुक होत

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular