Thursday, March 28, 2024
Homeभंडारारेंगेपार येथिल नदीपात्रात रोड गिळंकृत

रेंगेपार येथिल नदीपात्रात रोड गिळंकृत

तुमसर :


रेंगेपार येथिल नदीपात्रात रोड गिळंकृत झाल्याने रेंगेपार गाववाशियांना दहा किलोमीटर चक्कर मारून येवा लागणार म्हणून रेंगेपार येथील सरपंच यांनी या समस्या तुमसर तालुका अध्यक्ष शंकर भाऊ राऊत माजी सभापती कलाम भाऊ शेख यांना बोलावून चर्चा करण्यात आली उपस्थित अधिकारी पंचायत समिती बिडि ओ धिरज पाटील साहेब, तहसीलदार टेळे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग चे चौधरी साहेब आणि गावकरी यांच्या उपस्थित ही बैठक झाली या गावातील रस्ता नदीत गेल्या मुळे या रोडवरील एस टी बस दोन वरषा पासुन बंद आहे आणि यागावाला बायपास साठि प्रस्तापित रस्तासाठि शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले परंतु पाच वर्षांपासून धूळ खात आहे म्हणून आज दि.4:८:2021 ला येथिल सरपंच बंसिलाल नागपूरे यांनी आर पार ची लढसाठि आज बैठक बोलावली अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत चा ठराव घेऊन दोन दिवसात तातपुरता रोडिचि वेवस्ता करून देण्याची हमी दिली आणि बायपास साठी पण पाठपुरावा करु अशी माहिती दिली

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular