Thursday, April 25, 2024
Homeभंडाराभंडारा शहरात डेंगू व मलेरिया ची फवारणी करावी : जिल्हा कांग्रेस कमिटी

भंडारा शहरात डेंगू व मलेरिया ची फवारणी करावी : जिल्हा कांग्रेस कमिटी

भंडारा :


भंडारा नगर परिषद भंडारा शहरात पावसा मुड़े शहरात ठीक ठिकाणी घानीचे, पाण्याचे टबके तयार झाले आहेत त्यामुडे़ शहरात डेंगू चे व मलेरिया चे डास मोट्या प्रमानात वाढले आहे. भंडारा जिल्हा व शहर कांग्रेस कमिटी व पक्ष नेता शमीम शेख यांच्या वतीने भंडारा शहरा मधे डेंगू व मलेरियाची फवारणी करण्यात यावी असे निवेदन करीत आहोत. निवेदन देताना भंडारा जिल्ह्या कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्री मोहन पंचभाई, प्रदेश महासचिव जिया पटेल, शमीम शेख महासचिव भंडारा जिल्हा, धनंजय तिरपूडे महासचिव जिल्हा,राजकपुर राउत उपाध्यक्ष भंडारा जिल्हा, प्रशांत देशकर शहर अध्यक्ष भंडारा, मर्कंट् राव भेंडारकर आशंघाटित जिल्हाध्यक्ष, अवैस पटेल अल्पशंक्यक जिल्हाध्यक्ष, एड. भुसारी, नितिन धकाते, सौ स्वाती बोम्बले, सौ गीतांजलि घरडे, लखन चौरे, रूपलता जान्भुडकर, किशोर राउत, अशोक पटले, नाजुक कटरे, गिरधारी रहंगडले, रामेश्वर मते, भाऊ कतोरे, विनीत देशपांडे, इमरान पटेल, रिजवान काज़ी, सागर उजवाने, कपिल रंभाड, बिट्टू सुखदेव, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular