Friday, March 29, 2024
Homeनागपुरभारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी संपन्न

भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी संपन्न

नागपूर जिल्हा प्रतिनिधी युवराज मेश्राम-

नागपूर येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयांमध्ये नुकतीच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश टेकाडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी कार्यकारण कार्यकारणी घोषित करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये या सभेमध्ये नागपूर जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली या कार्यक्रमाला महाराष्ट्र ओबीसी मोर्चा चे महामंत्री संजय गिते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश पदाधिकारी राम खरपुरिया नार्वेकर डीडी सोनटक्के राजेश गोल र र रवींद्र चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये माजी आमदार अशोक मानकर माजी आमदार सुधीर पारवे अशोक थोटे किशोर रेवतकर संजय टेकाडे अजय बोढारे संदीप सरोदे संजय काकडे रामभाऊ देवडे चांगोजी तिजारे भोजराज ठवकर नवनिर्वाचित महामंत्री उपाध्यक्ष महामंत्री व नागपूर जिल्ह्यातील ओबीसी सदस्य मोठ्या प्रमाणे उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular