Wednesday, April 17, 2024
Homeचंद्रपुरलीलाबाई रामदास गायकवाड यांचै दू:खद निधन

लीलाबाई रामदास गायकवाड यांचै दू:खद निधन

बल्लारपुर येथील रहीवासी आयु. लीलाबाई रामदास गायकवाड यांचे अल्पशा बिमारीने दी.11-1-2021 रोजी सकाळी 8 वा. चे दरम्यान निधन झाले त्यांचे मागे दोन मूल दोन मुली.नातवड व बराच आप्त परिवार आहे.सोमवार दुपारी दोन वाजता अंतीम संस्कार करण्यात आला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular