Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुररक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिर संपन्न

ब्रम्हपुरी प्रतिनिधि-
.ज्येष्ठ समाजसेविका, तथा,
आदमी पार्टीच्या राज्य सदस्य नेत्या, अॅड. पारोमिता गोस्वामी, यांच्या वाढदिवसानिमित्त,संपदा, अर्बन निधी लिमिटेड बँक ब्रम्हपुरी, व, हितआयु लोकसेवा बहुउद्देशीय संस्था, ब्रम्हपुरीच्या संयुक्त विद्यमाने, रक्तदान शिबिराचे आयोजन, दिनांक 9 फेब्रुवारी ला, ख्रिस्तानंद रुग्णालय येथे, करण्यात आले होते यात रक्त दात्यांनी रक्त दान केले यावेळी ad. पारोमिता गोस्वामी ,आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावर , दिनेश घाटे, गौरव शामकुले , अमित राउत, विनोद चौधरी , प्रशांत डांगे, किशोर प्रधान , उपेंद्र बोरुले ,संजय पगाडे , उत्तम लोखंडे, स्वप्नील अलगदेवे ,ढोरे उपस्थित होते .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular