Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरजय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था शाखा ब्रम्हपुरी तर्फे ४ था वर्धापन...

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था शाखा ब्रम्हपुरी तर्फे ४ था वर्धापन दिन साजरा

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी येथे आज दि.१९/१/२०२१ ला जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थे द्वारे ४ था वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वेळी सर्व वाहन चालकाचे ३०६ रुपयामध्ये ३० लाख रुपयाचा अपघाती विमा युनियन बँक येहते काढण्यात आला.

या प्रसंगी वाहन चालकान कडून भोजंदन करण्यात आले होते , या कार्यक्रमाचे मार्गदर्शन विदर्भ मिडिया प्रमुख मोहसीन कुरेशी यांनी केले या वेळी तालुका उपाध्यक्ष हिरालाल बटे ,सचिव शेखर गिरी व सर्व वाहन चालक उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular