Thursday, March 28, 2024
Homeचंद्रपुरचिमुर तालुका प्रेस अस्सोसियशन तर्फे दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती संपन्न

चिमुर तालुका प्रेस अस्सोसियशन तर्फे दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती संपन्न

चिमूर -

तालुका प्रेस असोसिएशन चिमूरच्या वतीने दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनानिमित्य उत्साहात साजरी करण्यात आली.

दिनांक ६ जानेवारी रोजी नियोजित पत्रकार भवन येथे चिमूर तालुका प्रेस असोसिएशन चिमूर तालुका अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितित पंकज मिश्रा यांचे हस्ते दिप प्रज्वलित करुण दर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रेस असोसिएशन अध्यक्ष यानी बाळशास्त्री जांभेकर प्रतिमेला अभिवादन करून त्याच्या कार्यवार प्रकाश टाकला त्यानंतर मिठाई वाटून कार्यकर्माची सांगता करण्यात आली. या वेळी प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुड़वे, श्रीहरी सातपुते, इमरान कुरेशी, पंकज मिश्रा, जितेंद्र सहारे, मनोज डोंगरे, रामदास ठुसे, संजय नागदेवते, योगेश सहारे, जितेंद्र गाडगे, प्रकाश पाटिल, उमेश शंभरकर, आदि पत्रकार उपस्तित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular