Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरग्रामीण पत्रकार संघातर्फे पत्रकार गुरुदेव वागरे व नूतन प्रधान यांचा सत्कार

ग्रामीण पत्रकार संघातर्फे पत्रकार गुरुदेव वागरे व नूतन प्रधान यांचा सत्कार

ब्रह्मपुरी : ग्रामीण पत्रकार संघ तालुका ब्रह्मपुरी व ब्रह्म वार्ता न्यूज चॅनेल च्या संयुक्त विद्यमाने नुकताच नव्याने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन करणाऱ्या गुरुदेव वागरे वांद्रा व नूतन प्रधान को लारी दोन पत्रकारांचा नुकताच शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला


ब्रह्मपुरी येथील ब्रह्म वार्ता न्यूज चैनल च्या ऑफिस मध्ये झालेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार दत्तात्रय दलाल तर उपाध्यक्ष म्हणून पत्रकार तथा प्राध्यापक प्रशांत डांगे होते प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ब्रह्म वार्ता न्यूज चैनल चे सहसंपादक विनोद चौधरी ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव उपेंद्र बोरूले पत्रकार विनोद दोनाडकर गुरुदेव वाघरे नूतन प्रधान अनिल कांबळे संजय पगारे राजेश्वर गुरनुले उत्तम लोखंडे सचिन गुरनुले संजय बि़जवे रवी शेंडे आदी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद दोनाडकर तर आभार उपेंद्र बोरूले यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पल्लवी खेत्रे उज्वला सेमस कर व गौरव ठोंबरे यांनी सहकार्य केले

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular