Saturday, April 20, 2024
Homeचंद्रपुरगृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोग्यासाठी पूजा, हवन

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोग्यासाठी पूजा, हवन

बल्लारपुर प्रतिनिधि-

राज्याचे गृह मंत्री मा. अनिल देशमुख, कोरोना आजाराने व्यतीत असुन वैधकीय उपचार चालु आहे यांना या कोरोना आजारातुन लवकरात मुक्तता होण्या करीता बल्हारपुर शहर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस वतीने हनुमान मंदिर येथे हवन,दर्गा येथे चादर चढविन्यात आले तसेच बुध्द विहारात बुध्द वंदना घेण्यात आले यावेळी शहर अध्यक्ष बादल उराडे ,कार्यध्यक्ष राकेश सोमाणी,उपाध्यक्ष आरीफभाई,तालुकाध्यक्ष महादेव देवतळे,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष हसदभाई,महीला शहरध्यक्ष अर्चना बुटले कार्यध्यक्ष शहजादी अंसारी युवा कार्यध्यक्ष राेहीत कैथवास सौ.शुभांगी साठे,संजय अग्रवाल,सुमित डोहने,अमर रहीकवार,अंकीत निवलकर मिलन ठाकुर,सौरभ, शैलेश खंडेलवाल इत्यादी उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular