Friday, March 29, 2024
Homeचंद्रपुरआवळगाव ग्रामपंचायत वर काँग्रेसचे वर्चस्व

आवळगाव ग्रामपंचायत वर काँग्रेसचे वर्चस्व


सरपंचपदी भास्कर बाणबले तर उपसरपंचपदी देविदास ऊकरे
ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या आवळगाव ग्रामपंचायत वर काँग्रेस जबरदस्त वरदहस्त राहिले असून एकाती सत्ता आल्याने गावातल्या विरोधी गटातील राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत
गावातल्या मोठ्या मोठ्या दांडग्यानी पाठबळ मिळवत आपली ताकद झोकण्याचा प्रयत्न केला परंतु चांगल्या चांगल्यांची चलती बंद झाल्याने अखेर काँग्रेसच्या पारड्यात यश प्राप्त झाले.


आणि मात्र अखेर सरपंच पदी भास्कर बाणबले तर उपसरपंचपदी देविदास ऊकरे यांची वर्णी लागली असून नवनिर्वाचित सदस्यांमध्ये चिलबुले आशाताई भोयर गीता लांजेवार श्याम लता खेवले सुनिता तिवाडे प्रीतम बावणवाडे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कर्तृत्वाला यश आले असून त्यांचेच काँग्रेस गटाचे वर्चस्व निर्माण झाल्याची परिस्थिती या आवड गावात निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र आहे
दिनांक आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचेच उमेदवार निवडून आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण प सरले आहे या ग्रामपंचायत वर
ब्रह्मपुरी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश बाणवले माजी सरपंच दिवाकर किरमीरे सेवा सोसायटी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल किनेकार सुधाकर नरुले अनिल कांबळे योगीराज चौधरी सुधाकर चौधरी

गणेश झरकर सुखदेव मेश्राम लिखित चौधरी यांना दिले आहेत त्यांच्या कार्याच्या पावती साठी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वत्र सरपंच उपसरपंच यांनी अभिनंदन केले आहे सर्व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी व आप्तेष्टांचे त्यांनी आभार मानले आहेत

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular