वर्धा :
स्वरा दीपक देवगडे हीने गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळविले.
स्वरा देवगडे ही वर्धातील आर्वी नाका येथील वेदिका डान्स एकेडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिची निवड अखिल भारतीय नुत्य स्पर्धामध्ये झाली.

मडगाव गोवा येथे आलेल्या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक मिळविला.
तिला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिची आई सविता दीपक देवगडे यांनी प्रोत्साहित केले.
वडील दीपक देवगडे हे विद्युत वितरण कंपनीमध्ये कर्मचारी आहे.
तिच्या यशाचे सर्वात्र कौतुक केल्या जात आहे.
तिचे रमा सुरेश गोसावी.पूनम दीपक भोंगाडे यांचे सह महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सर्कल सचिव सुरेश गोसावी यांनी सुद्धा अभिनंदन केले.