Saturday, June 25, 2022
Homeवर्धासहकार महर्षी अॅड.सुधीरबाबू कोठारी यांचे वाढदिवसा निमीत्य भव्य रक्त दान शिबीरा चे...

सहकार महर्षी अॅड.सुधीरबाबू कोठारी यांचे वाढदिवसा निमीत्य भव्य रक्त दान शिबीरा चे 19 जुन ला आयोजन.

समुद्रपूर. —- हिंगनघाट–समुद्रपूर–सिंदी (रेल्वे)

विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हिंगनघाट कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती सहकार महर्षी अड सुधिरबाबू कोठारी यांच्या वाढदिवसाचे दिवसी समुद्रपूर येथिल श्री हनुमान व संत गजानन, दुर्गा माता मंदिर येथे शनिवार दिनांक 19 जून 2021 रोजी सकाडी 9 ते दुपारी 3 वाजे पर्यंत समुद्रपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस, सुधिर कोठारी मित्र परिवार,श्री गजानन महाराज देवस्थान, कृषि उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर, यांचे सयुक्त विधमाने भव्य रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक रक्त दात्यानी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करुण वाढदिवसाचे आयोजन सफल करू.


ज्या रक्तदात्याना स्वेच्छेने रक्तदान करायचे आहे त्यानी मनिष गांधी,(9970004999), सचिन तुरणकर(9911885062 ),
सुधिर खडसे( 9422843580), रनजित चावरे (9623329026),हेमंत पाहुणे(
यांचेकडे नाव नोंदनी करावी.
कृषि उत्पन्न बाजार समिती,मुंबई चे संचालक, प्रदेश रा.का. चे सदस्य, समुद्रपूर खरिदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष एड़. सुधिरबाबू कोठारी यानी हिंगनघाट–समुद्रपूर–सिंदी (रैल्वे) विधानसभा क्षेत्रातील सहकार क्षेत्रात खुपच भरीव कामे करुण कार्यकर्त्याना एकजुट करित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी मेहनत घेतली.
तरी जास्तीत जास्त रक्त्दात्यानी रक्त दान करुण वाढदिवस साजरा करू असे आव्हान समुद्रपूर बाजार समिती चे सभापती हिम्मतभाऊ चतुर, तालुका रा.का. अध्यक्ष महेश झोटींग, ख.वि. स.चे उपाध्यक्ष सुरेंद्र कुकेकर,अशोक वांदीले, शांतीलाल गांधी, गनेश वैरागड़े, रविंद्र झाडे, महादेव बादले,जनार्धन हुलके,चांगदेव मुंगल, शालिक वैद्य,हरी बोबले यानी केले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular