Saturday, June 25, 2022
Homeवर्धाविहिरीतून कोल्ह्याला केल रेस्क्यू

विहिरीतून कोल्ह्याला केल रेस्क्यू

कारंजा : तालुक्यातील गवंडी येथील लीलाधर डोंगरे यांच्या दाभा शिवारातील विहिरीत कोल्ह्या पडल्याने शेतकऱ्याने वनविभागाला माहिती दिली . वनविभागाने लगेचच रेस्क्यू करून कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कोल्ह्याला पशुसंवर्धन दवाखाण्यात नेऊन उपचार करण्यात आले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर , डॉ राजेंद्र घुमडे, एम. पी.बावनकार ,पुरुषोत्तम कळसाईत यावेळी उपस्थित होते कोल्ह्यावर उपचार केल्यानंतर त्याला जंगलात नेऊन सोडले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular