Tuesday, December 5, 2023
No menu items!
Home वर्धा लोक महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

लोक महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

वर्धा : लोक महाविद्यालया मध्ये मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त सर्व कार्यक्रम दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि . १८ जानेवारी रोजी ला उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली . त्यामध्ये एम . ए . प्रथम सत्र व तृतीय सत्रातील विद्यार्थिनी मनिषा मढवे , पल्लवी कुमरे , निलिमा मेहरे , मयूरी श्रीनाथ , नर्गिस पठान , दिपीका जोशी , कोमल साखरकर , दिपाली टोंगलकर , सविता वरघने आदीं स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या . उखाणे स्पर्धेचे आयोजन प्रा . सिमा चौधरी यांनी केले . तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा . मोहन सोनुरकर यांनी केले . या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा . खेमराज ढोबाळे यांनी भूषविले तर प्रा . भावना टोळ यांनी आभार मानले .
या कार्यक्रमास प्रा . सोनाली बन्सोड , प्रा . सरीता गणराज, प्रा . भास्कर वाळके , प्रा . डॉ . महेद्र सहारे , प्रा . डॉ . विश्वनाथ बेताल , प्रा . अनिल सुरकार तसेच लोकमहाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा . डॉ . सौ . पुष्पा तायडे कार्यक्रमामध्ये सहभागी होत्या .

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

विदर्भ साहित्य संघ व मगन संग्रहालय समितीचे आयोजन 

आज 'गांधीजन' चरित्रमालेचे प्रकाशन   वर्धा  : विदर्भ साहित्य संघ, वर्धा शाखा आणि मगन संग्रहालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 'गांधीजन' या...

स्वरा देवागडे हीने अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळविले

वर्धा :स्वरा दीपक देवगडे हीने गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळविले.स्वरा देवगडे ही वर्धातील आर्वी नाका येथील वेदिका...

गँरेजवरून ट्रँक्टर लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलीसांनी केले जेरबंद

पुलगांव : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचणगांव बायपास चौक येथील गँरेजमध्ये दुरूस्तीसाठी ऊभा असलेला जाँन्डीअर कंपनिचा ट्रँक्टर कोणीतरी...

Most Popular

Recent Comments

Laura Heacock on 14/06/2021
Mike Canty on 27/06/2021
Malcolm Martin on 18/05/2021