Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदी मोहन किनकर तर सचिव पदी मुख्तार...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदी मोहन किनकर तर सचिव पदी मुख्तार शेख यांची निवड

कारंजा:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी मोहन किनकर सचिव पदी मुख्तार शेख उपाध्यक्ष पदी लोकेश मानमोडे यांची निवड काल कारंजा येथील विश्रामगृह येथे वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी चे नेते अभिजित फाळके पाटील व आर्वी विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वृषभ निस्ताने यांच्या उपस्थितीत प्रवेश व निवड प्रक्रिया पूर्ण झाली कारंजा तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष हा बळकट करण्यासाठी व समोरील निवडणूका लक्ष्यात घेता तालुक्यात युवकांना कडून पक्षबांधणीला सुरवात झाली आहे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवकांना संधी दिल्या जात आहे .

त्यासाठी तालुक्यातील अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून मोहन किनकर, सचिव म्हणून मुख्तार शेख, उपाध्यक्ष पदी लोकेश मानमोडे या युवकांची नियुक्ती करण्यात आली आहे या वेळी संदेश ठाकरे विकास नासरे माजी सरपंच खरसखंडा, संदेश आमटे ,किशोर चाफले, राहुल कुडमते,राजू कंगाले, रोशन शिंगारे ,रवी शिंगारे ,आशिष चांदूरकर,मंगेश बेलखडे, चेतन ईखर,कामलेश्वर कलभुत धावसा, दीपक बागडे, लालाचंद सोनटक्के, विनायक वानखडे, नत्थुजी देशभ्रतार, मंगेश बेलखडे, लाला काळबाडे सागर सोमकुवर यांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

2 COMMENTS

Most Popular