Saturday, June 25, 2022
Homeवर्धायोग्य दिन साजरा

योग्य दिन साजरा

वर्धा:
२१ जुन रोजी सोमवारला आंतरराष्ट्रीय योगा दिवस निमित्त लीनावी योगा क्लासेस सावंगी मेघे तर्फ योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात या परिसरातील महिला व लहान मुला मुलींनी सहभाग घेतला या कार्यक्रमात योग शिक्षिका सौ लीना बुरले यांनी सर्व भागांचे वेगवेगळे योगासन घेऊन याबाबत माहिती व योगासनाचे फायदे समजावून सांगितले सहभाग्याना वेगवेगळे योगासन घेऊन याबाबत महिती व योगाभ्यासाचे फायदे समजावून सांगितले. सहभाग्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल योग शिक्षकांनी सर्वांचे आभार मानले “करो योग रहो निरोग” या घोषणेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी सरिता दौड, संगीता दौड, रंजना राजूरकर, रंजना शर्मा, वैशाली नरड, नंदा माने, मोरे ,नवघरे ,मंगले , शिल्पा दौड, स्मिता दोड,शुभांगी दोड
वर्षा कलंबे,रीना सातपुते
आडे ,रूपाली चुटे बोबडे ताई
संगीता भोयर यांच्या सह
लहान मुल-मुली
समीक्षा बुरले, तनया बुरले,
यश भंडारी, विहान राम कृष्ण
रागिणी दोड यांची सहभाग घेतला होता.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular