Saturday, June 25, 2022
Homeवर्धाभाजयुमो युवा वारियर्स शहर संयोजक दिनेश लायचा यांची नियुक्ति

भाजयुमो युवा वारियर्स शहर संयोजक दिनेश लायचा यांची नियुक्ति

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी: आर्वी शहर मंडळ येथे युवा वॉरियर्स अभियान आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीला आर्वी मतदारसंघाचे आमदार आदरणीय दादारावजी केचे तसेच भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा पूर्व विदर्भ संयोजक युवा वॉरियर्स स्वप्निल कठाळे यांच्या उपस्थित या वेळी भाजयुमो युवा वॉरियर्स संयोजक, आर्वी शहर म्हणून दिनेश लायचा, भाजयुमो युवा वॉरियर्स सहसंयोजक संकेत शिरभाते, शुभम पांडे, सुरज डोंगरे, अंकित कपूर यांची नियुक्ती करण्यात आली.


या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रवीण पवार, भाजयुमो जिल्हा सचिव नितीन मेश्राम, भाजयुमो आर्वी शहर अध्यक्ष मयूर पोकळे, जिल्हा युवती प्रमुख शुभांगी भिवगडे मंगेश चांदूरकर, रवी गाडगे, झाकीर अहमद, अमोल पांडे, गौरव कुऱ्हाडे, विक्की पवार, तसेच भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular