Monday, June 27, 2022
Homeवर्धाबोंडसुला ते हमदपूर रस्त्यावरील पूल उंच करावा ----ग्रामस्थांची मागणी

बोंडसुला ते हमदपूर रस्त्यावरील पूल उंच करावा —-ग्रामस्थांची मागणी

वर्धा : बोन्डसुला

पुला ला रुंदीकरण, खोलीकारण करून पुला ची उंची वाढवून बांधकाम करण्यास मंजुरी मिळण्याबाबत.
अर्जदार =:सर्व ग्रामस्थ ग्राम बोन्दसुला
माझ्या गावातील मागील दोन वर्ष्यापासून राखडले जिल्हा प्रकल्प मार्ग क्रमांक 14 या रस्त्याचे काम आपल्या आशीर्वाद नि सुरु झाले.

आणि रस्त्यावर गावालागत असलेला पूल हा निरुंद असल्या कारणाने तो पूल पाईप टाकून बनवला गेला आहेत आणि पाईप पूर्णपणे बुजले असल्यामुळे पावसाळात पुला वरून पाणी वाहते. इयत्ता 5ते इयत्ता 10पर्यंत मुले, मुली शिक्षणा करता हमदापुरला जावं लागते, दैनंदिन कामा करिता पण जावं लागते, त्याच बरोबर पुराचे पाणी नाल्या लागतच्या शेतांत शिरून खरीप रबी हंगामात शेतातील पिकांचे मोट्या प्रमाणात नुकसान होतात, याचा त्रास शेतकरी बंधूना, रस्तानी प्रवास करणाऱ्या नागरिकांना, शाळेतील विध्यार्थी वर्ग,संपूर्ण ग्रामस्थ यांना नाहकत त्रास सहन करत प्रवास करावा लागतो.आपणआमच्या प्रश्न मार्गी लावाल अशी आश्या बाळगतो ही विनंती आणि आमच्या ग्रामस्थ बोन्दसुला आपणास ऋणी राहील
धन्यवाद!.🙏🙏🙏💐💐

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular