Saturday, June 25, 2022
Homeवर्धापेट्रोल डीझल दरवाढी विरोधात काँग्रेस चे करंजात निदर्शने

पेट्रोल डीझल दरवाढी विरोधात काँग्रेस चे करंजात निदर्शने

कारंजा (घा.) : केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या पेट्रोल – डीझेल व गॅस सिलेंडरच्या दर वाढी विरोधात कारंजा काँग्रेस कमेटीच्या वतीने आर्वी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते माजी आमदार अमर काळे यांचे सूचनेनुसार कारंजा येथील पेट्रोल पंपावर निदर्शने आंदोलन करण्यात आले.


यावेळी कारंजा नगर पंचायतचे माजी उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, माजी शिक्षण सभापती प्रेम महिले, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय मस्के,
कमलेश कठाणे तसेच भगवान बोवाडे, विनोद जीवरकर, राजेंद्र सातभाई यांचेसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular