देवळी:
देवळी शाखा बॅक ऑफ बडोदा बॅकेचा ११४ वा वर्धापण साजरा करण्यात आला.

सयाजीराव गायकवाड यांनी सुरु केलेली बॅक आज देशभरात अग्रगण्य असून या बॅकेचे ८२१४ शाखा कार्यरत आहे. या वर्धापन दिनी सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे राज्य सचिव राजेश बकाणे, अमित सुराणा ,पप्पु टावरी ,गौरव उमरे यांचे सह शाखा व्यवस्थापक अनुप वाळके, सह शाखा व्यवस्थापक संदेश मगर,कर्मचारी चंदन जैयस्वाल,नितीन ब्रम्हणकर,नेहा रंगारी,मंगेश गुल्हाने,उमेश डोळसकर,महेश गाडगे,व ग्रामीण भागातील तथा शहरी ग्राहक उपस्थित होते.