Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाझायलो ची मोटारसायकल ला धडक एक जागिच ठार .

झायलो ची मोटारसायकल ला धडक एक जागिच ठार .

वर्धा : राळेगाव वरून सिरसगाव मार्गे एम.एच.29/5027 क्रमाकांच्या मोटारसायकलने एकुरली येथे जात असतांना एम.एच २१ ऐ.एच.३३०३ झायलो चारचाकी ने जोरदार धडक दिल्याने २० फुट उडून बसस्टॉप मधे मोटारसायकलस्वार जावून पडला. यामध्ये मोटार सायकलस्वाराचा जागिच मूत्यु झाला.


या मृतकाचे नावं विकास कुरसिंगे असे असून तो जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वालधुर येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच अल्लिपुर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी चालक प्रविन तडस रा. एकुलीँ याला अटक केली आहे. पुढील तपास
अल्लीपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बैरागी करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular