Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

9 जुलैला जिल्हयाच्या दौऱ्यावर

   वर्धा  :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत 9 जुलै ला  जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा  कार्यक्रम असा आहे.

        9 जुलैला सकाळी  7.25 वाजता नागपूर येथून वर्धेकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वाजता वर्धा येथे आगमन व शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतील, सकाळी 10 वाजता जिलहाधिकारी  कार्यालयात व्हेंटीलेटर च्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती सकाळी 10.30 वाजता वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस संबोधित करतील.  सकाळी 11  वाजता वर्धा येथून सेवाग्राम आश्रमकडे प्रस्थान करतील. सकाळी 11.20 वाजता सेवाग्राम आश्रमास भेट देतील. दुपारी 12.30 वाजता सेवाग्राम येथून मोटारीने यवतमाळ कडे प्रस्थान करतील.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular