Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाआमदार पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त शौर्य वाचनालायला पुस्तके व आर्थिक सहायता भेट

आमदार पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त शौर्य वाचनालायला पुस्तके व आर्थिक सहायता भेट

सेलू :
आमदार पंकजभाऊ भोयर यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून भारतीय जनता पार्टी सेलू तालुका व भा.ज.यु.मो. सेलू तालुका यांच्या वतीने शौर्य वाचनालय सेलू ला भेट दिली.

स्व.भीमबहादूर ठाकूर (गजू भाऊ) यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या तालुक्यातील युवक स्पर्धे मध्ये कुठे कमी नाही पडला पाहिजे, स्पर्धा परीक्षेत आपल्या तालुक्यातील युवक हा टिकाव या उद्देशाने वाचनालयात अभ्यास करण्यासाठी मुलांना काही पुस्तके व जे पुस्तक उपलब्ध नाही त्या साठी आर्थिक सहायता या वेळी करण्यात आली.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष सेलू तालुका अध्यक्ष मा.अशोकभाऊ कलोडे, भा.ज.यु.मो वर्धा जिल्हा उपाध्यक्ष विकासभाऊ मोटमवार , भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य अशरफजी सैय्यद, जीवराजजी भावरकर,चंद्रशेखर वंजारी,आशिष डोळसकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी सेलू चे अध्यक्ष हेमंत नाईकवाडे, शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी सदस्य असिफ पठाण , रिजवान शेख, व संपूर्ण विद्यार्थीवर्ग उपस्थित होत

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular