Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाआजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष पदी अश्विन तावाडे यांची नियुक्ती

आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष पदी अश्विन तावाडे यांची नियुक्ती

हिंगणघाट

भिम आर्मी संस्थापक तथा, आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.चंद्रशेखर आजाद पुणे येथे कार्यकता मेळाव्यात वर्धा जिल्हाध्यक्ष पदी अश्विन तावाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

 वर्धा जिल्ह्यातील अश्विन तावाडे हे मागील वर्षा पासून भिम आर्मीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. अश्विन तावडे यांच्यावर ॲड.चंद्रशेखर आजाद यांनी विश्वास दाखवत त्यांना वर्धा जिल्ह्याची आझाद समाज पार्टीचे जिल्हाअध्यक्ष पदाची जिल्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
 आजाद समाज पार्टीच्या वाढ व विस्तार करण्यासाठी महात्मा  ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा लक्षात घेत त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आजाद समाज पार्टी वर्धा जिल्हा अध्यक्षपदी तावाडे यांची नियुक्ती आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.चंद्रशेखर आझाद ,  महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान, आजाद समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular