Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाअजब अंड्याचा आकारसेलूत बघ्यांची गर्दी

अजब अंड्याचा आकार
सेलूत बघ्यांची गर्दी

सेलू : पंकज तडस
आपणा सर्वानी आतापर्यंत कोंबडीचे अंडे म्हणजेच गोल कीवा छोट्या आकाराचे तसेच वीणा परिपक्व झालेले अंडे आपण बघितले असेल.

परंतु लांब आणि एल आकारातील परिपक्व अंड सेलू येथील एका कुकुट पालकांच्या घरी कोंबडीने एल आकाराचे अंड दिल्याने कुतुहलकाचा विषय ठरला आहे.
सेलू येथील वार्ड नंबर चार मधील रहिवासी असलेले प्रल्हाद मांढरे यांच्याकडे असलेल्या कोंबडीने नेहमी प्रमाणे घालत असलेल्या गोल् अंडा ऐवजी आज चक्क लंब्या (एल) आकाराचे अंडे दिले आणि ते ही आपल्या सर्वसाधाण अंड्या प्रमाणे परिपक्व असलेले. मात्र कोंबडीने गोल अंड्या ऐवजी लांब अंड दिल्यामुळे त्या अंड्याला पाहण्याकरिता बघ्यांनी गर्दी जमलेली होती .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular