Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाअंतोरा ग्रा. पं.मध्ये 9 पैकी 9 सदस्य काँग्रेसचेच विजयी

अंतोरा ग्रा. पं.मध्ये 9 पैकी 9 सदस्य काँग्रेसचेच विजयी

आष्टी : तालुक्यातील प्रतिष्ठेची ग्रा. पं. अंतोरा पहिल्या जाते स्वर्गीय बाबूजी मोहोड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचा वारसा त्यांचे पुत्र अनंतराव मोहोड येथील काँगेस गट सांभाळतात त्यांच्या विरोधात नव्याने .स्थानिक जनशक्ती पक्ष विरोधात होता पण पाण्याचा अंदाज न यावा तसा 9 पैकी 9 सिटवर पराभूत झाला त्यात विजयी उमेदवार म्हणून उज्जला मुंदाने,इंदुबाई तायवाडे,निलेश केचे,प्रफुल गाडगे, जुबेदाबी शेख, भारती काळे,रंजना डायलकर,भिमराव कुरवाडे यांचा समावेश आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular